लेवा शुभमंगल 2025-2026

विवाह पुस्तक सुची नोंदणी

मोबाईल ॲप मध्ये नोंदणी

अपनी मोबाईल ॲप मध्ये नोंदणी नसल्यास मोबाईल ॲप मध्ये लवकरात लवकर नोंदणी करून मोबाईल ॲप मधून स्थळांचा शोध घ्यावा

मोबाईल ॲप मध्ये माहिती पूर्ण करायची असेल तरच मोबाईल ॲप मध्ये नोंदणी करावी
मोबाईल ॲप मध्ये नोंदणीसाठी दोनशे रुपये फी आहे
ॲप डाउनलोड करा

किंवा ९४२०३०९९६५ यावर "app link" असा मेसेज करावा

App Screen
नंतर करू, नंतर करू मध्ये मुदत संपून जाईल याची नोंद घ्यावी.

महत्वाची सूचना

मागील वर्षीच्या नोंदणीधारकांसाठी

ज्यांचे मागील वर्षीच्या लेवा शुभमंगल पुस्तक सुची मध्ये नाव नोंदणी असेल त्यांनी लॉगिन वर जाऊन डायरेक्ट आधीचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून पुढील प्रोसेस पूर्ण करावी.

पासवर्ड आठवत नसल्यास forget password वर क्लिक करावे.

पुस्तक सूची नोंदणीसाठी सूचना
Submit for Approval

ज्यांनी पुस्तक सूची करिता नोंदणी फी भरलेली असेल त्यांनी लवकरात लवकर माहिती पूर्ण करून SUBMIT FOR APPROVAL बटन वर क्लिक करणे आवश्यक आहे अन्यथा आपले नाव पुस्तक सूची मध्ये येणार नाही याची नोंद घ्यावी.

पासवर्ड संबंधित महत्वाची माहिती

कृपया आपला आयडी पासवर्ड लिहून ठेवावा. आपण जर पासवर्ड विसरले तर आम्ही आमच्याकडून आपल्याला नोंदणी कृत नंबर वर व्हाट्स अँप, टेक्स्ट मेसेज किंवा phone वर सांगू शकतो त्यासाठी नोंदणी कृत नंबर चाच वापर केला जाईल.पासवर्ड संबंधित अटी मान्य असतील तरच आपण नोंदणी करावी. कारण बरेच लोग पासवर्ड विसरतात आणि बऱ्याच पालकांना लॉगिन करायला अडचण येते त्यामुळे आम्हाला हे सांगण्यासाठी हे करावेच लागते त्यामुळे आपण या ठिकाणी स्वतंत्र म्हणजे कुठेही न वापरला गेलेला पासवर्ड सेट करायचा आहे. याची काळजी स्वतः हुन घ्यावी.

महत्वाची बोनस ऑफर

लेवा शुभमंगल वधु-वर पुस्तक सूचित नोंदणी केल्या नंतर मोबाईल अँप सूचित ज्यांची नाव नोंदणी असेल त्यांच्या साठी गोल्डन 100 या पेकेजवर 200 रुपये जास्तीची सवलत राहील.

ती सवलत आपण पेकेज घेण्यासाठी वापरू शकतात. सवलत मिळविण्यासाठी पुस्तकात नाव टाकल्यानंतर लगेच अँप लिंक वर क्लिक करून 5 दिवसात नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

वेगळी नोंदणी

मोबाईल अँप मधील नोंदणी आणि पुस्तक सुची साठी नोंदणी वेगवेगळी आहे.

ज्यांची app मध्ये नोंदणी नसेल त्यांनी पुस्तक सूची मध्ये नाव टाकल्यापासून ५ दिवसांच्या आत app मधील प्रोफाईल पूर्ण केल्यास त्यांना १०० रुपयांची भरगोस सवलत देण्यात येईल.

सवलत मिळविण्यासाठी ऑफिस call करणे आवश्यक आहे.

नोंदणी फी संरचना

१० जून पर्यंत

₹२१
सवलतीचा दर

२० जून पर्यंत

₹५०
फक्त ५० रुपये

२० जून नंतर

₹१००
मूळ फी

स्पॉट नोंदणी फी 300 ते 500 रुपये असू शकते
तेही वेळेनुसार घेतली जाईल की नाही हे विचारून घ्यावे. आता ती सुद्धा बंद झाली आहे
नवीन नोंदणीसाठी

ज्यांचे आधी लेवा शुभमंगल पुस्तक सुचिमध्ये लॉगिन केलेले असेल त्यांनी Login Here वर क्लिक करावे. पासवर्ड आठवत नसेल तर forget password वर क्लिक करावे.ज्यांची नोंदणी नसेल त्यांनी Register Here वर क्लिक करून आपले ACCOUNT बनवून विवाह नोंदणी पूर्ण करावी.

संपर्क क्रमांक

विदर्भ विभाग
श्री. नितीन धांडे (बुलढाणा)
+91-9423688551
नितीन फेंगडे (माकोडी, तालुका मलकापूर)
+91-9423688551