Terms And Condition

काही महत्वाचे नियम अटी आणि सूचना
फॉर्म भरण्यासाठी आणि सूची चा वापर करण्यासाठी काही महत्वाचे नियम अटी आणि सूचना वाचून सर्व मान्य असेल तरच फॉर्म भरावा :- --- 
आपली सामुदायिक विवाहाला मान्यता असेल तर तसे लग्न जुळल्यानंतर लगेच ऑफिस ला कळवावे लेवा शुभमंगल तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च उचलला जाईल.
कृपया आपला आयडी पासवर्ड लिहून ठेवावा आपण जर पासवर्ड  विसरले तर आम्ही आमच्याकडून आपल्याला नोंदणी कृत नंबर वर व्हाट्स अँप, टेक्स्ट मेसेज किंवा फोन वर सांगू शकतो त्यासाठी नोंदणी कृत नंबर चाच वापर केला जाईल.
पासवर्ड संबंधित अटी मान्य असतील तरच आपण नोंदणी करावी.
कारण बरेच लोक पासवर्ड विसरतात आणि बऱ्याच पालकांना लॉगिन करायला अडचण येते त्यामुळे आम्हाला हे सांगण्यासाठी हे करावेच लागते त्यामुळे आपण या ठिकाणी स्वतंत्र म्हणजे कुठेही न वापरला गेलेला पासवर्ड सेट करायचा आहे.
याची काळजी स्वतः हुन घ्यावी.
वेळेनुसार होणाऱ्या नियम अटी आणि कोणतेही बदल मला मान्य राहतील. 
या सूची चा वापर करतांना कुणीही काहीही गैर वर्तन करायचे नाही. फॉर्म मध्ये कुणीही काहीही चुकीची माहिती भरायची नाही सूची मध्ये असलेली कोणत्याही स्थळांची खरे खोटे पणाविषयी माहिती स्वतः खात्री करूनच एकमेकांना संपर्क करावा त्याबाबत काहीही वाद उद्भवल्यास लेवा शुभमंगल वधु वर सूचक केंद्र, संकेत स्थळ, संबंधित केंद्रचालक किंवा कोणताही कर्मचारी जबाबदार राहणार नाही.

ॲप मधील नोंदणी आणि सूची नोंदणी ही वेगवेगळी आहे ज्यांनी याआधी ॲप मध्ये नोंदणी केली असेल त्यांना पुस्तक सूचीमध्ये सुद्धा नाव नोंदवायची असेल तर पुस्तक सूची नोंदणीचा वेगळा फॉर्म फॉर्म भरणे आवश्यक आहे हा फॉर्म आपण ऑनलाइन सुद्धा भरू शकतात.

सूची पुस्तक फॉर्म आणि फी भरूनही आमच्या कुणाच्याही चुकीमुळे सूची मध्ये नाव न आल्यास आपण भरलेल्या नोंदणी फी च्या दुप्पट (200 रु.)  फी आम्हालाही शिक्षा म्हणून परत केली जाईल या व्यतिरिक्त कोणातीची तक्रार ऐकली जाणार नाही.
त्याव्यतीरिक्त कोणतीही फी रिफंड किंवा हस्तांतरातीत होणार नाही काही वाद उद्भवल्यास भुसावळ न्यायालय ही प्रमुख केंद्र राहील 
कुणाचीही कोणतीही फी रिफंड करायची किंवा नाही हा निर्णय सर्वस्वी लेवाशुभमंगल चा च राहील ते ही आमच्या कामनुसार आणि वेळेनुसार निर्णय घेतला जाईल . 

माहितीपत्रक फक्त लेवा पाटीदार समाजातील जबाबदार वधु-वर पालकांनी किंवा स्वतः वधू-वरांनीच भरायचे आहे.
या व्यतिरिक्त लेवा समाजातील काही व्यक्तींनी त्यांच्या ओळखीच्या चांगल्या स्वभावाच्या अशा व्यक्ती कि ज्या लेवा समाजाला समजून आहेत त्यांचे काही ओळखीचे व्यक्ती चा संदर्भ देऊन इतर समाजातील मुलींच्या नोंदणी करू शकतात 
सूची पुस्तक नोंदणी साठी कोणताही एकाच फॉर्म भरावा दोन्ही ठिकाणी फॉर्म भरले असले तर कोणत्याही स्वरूपात जास्तीची भरलेली फी रिफंड किंवा हस्तांतरीत केली जाणार नाही

आपल्याला या फॉर्म मधील नोंदणी फक्त सूचीमध्ये करावयाची आहे का किंवा ॲप मध्ये सुद्धा करावयाची आहे का याचा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे.

भरलेल्या फॉर्म सोबत वधु वराचा फोटो , बायोडेटा , ओळखपत्र यांचे फोटो आपलोड करावे आणि फी भरावी. लेवा पाटीदार असल्याच्या पुरावा आवश्यकता भासल्यास लेवा शुभमंगल कधीही कुणालाही मागवु शकते.  

आवश्यक गोष्टींची पूर्तता वेळेत न केल्यास आपल्या फॉर्म चा विचार केला जाणार नाही या सर्व गोष्टींची स्वतः काळजी करावी या सर्वांसाठी प्रत्येकाला वारंवार फोन करणे शक्य होणार नाही यांची जाणीव ठेवावी.

सदर फॉर्म भरल्यानंतर आपली नोंदणी वेळेत व्हावी यासाठी ऑफिस च्या व्हॉट्स ॲप नंबर वर सुद्धा आपली माहिती पाठवून हातोहात फोन करून कळवावे म्हणजे आपलेच काम व्यवस्थित आणि वेळेत होईल.

ॲप मध्ये सुद्धा नोंदणी करावयाची असेल तर ऑफिसच्या व्हाट्सअप नंबर वर वधू वराचे तीन वेगवेगळे फोटो, ओळखपत्र , बायोडाटा फोटो,  फी पेड केल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा आणि स्वतः कॉल करून कळवावे त्यानंतर स्वतःची काळजी घेऊन आपले नाव ॲप मध्ये किंवा पुस्तक सूची मध्ये नोंदविले गेले आहे का याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
आपल्या प्रोफाईल मध्ये समोरील स्थळांना आपल्या सोबत ओळख निघण्यासाठी आपल्या संपर्कातील चांगल्या समजदार व्यक्तींचेच नाव पत्ते आणि मोबाईल नंबर द्यावे. हर्षल सुभाष जावळे किंवा लेवा शुभमंगल तर्फे ज्या व्यक्तींना वेगवेगळ्या कामांसाठी, समाजकार्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेळोवेळी संपर्क केला जाऊ शकतो याची संपूर्ण कल्पना देणे जरुरीचे आहे त्यासाठी त्यांची माहिती टाकताना त्यांची परवानगी घेणे जरुरीचे आहे.
आपली नोंदणी कन्फर्म झाली आहे की नाही यासाठी फॉर्म भरल्यानंतर नोंदणी अंतिम तारखेपर्यंत लेवा शुभमंगल कार्यालयामध्ये स्वतः कॉल करून आठवण देऊन आपापली नोंदणी कन्फर्म करून घेणे गरजेचे आहे.

 

फॉर्म भरातांना नोंदणी फी  100/- रुपये जमा करावी. मुदतीनंतर 200 किंवा त्यापेक्षा जास्त  रुपये लेट फी भरावी लागेल . 

                  

सूची ॲडव्हान्स बुकिंग बंद  आहे.

 सूची प्रिंटिंग संख्या मर्यादित असल्याने आपण पुस्तक सूची ॲडव्हान्स बुकिंग आपण आत्ताच सूची नोंदणी फी आणि सूची शुल्क भरून बुक करून घ्यावी किंवा फी ऑनलाईन भरल्यानंतर ऑफिसला संपर्क करून कळवावे.

सूची वाटप करतांना ज्यांनी ॲडव्हान्स बुक केली असेल त्यांनाच आधी दिली जाईल त्या नंतर ईतरांना सूची उरवारीत व्यक्तींना सूची संपेपर्यंत वाटप केली जाईल त्यासाठी आपल्याला शक्य असल्यास आपणही ॲडव्हान्स बुक करून घ्यावी म्हणजे आम्हालाही सूची च्या किती प्रिंट काढायच्या आहेत याची व्यवस्थित कल्पना येईल.  ( आपले समजदारीचे सहकार्य अपेक्षित )

सूची घरपोच हवी असल्यास सूचीच्या किमती व्यतिरिक्त होणार सर्व कुरियर खर्च वेगळा द्यावा लागेल. ठराविक सूची वाटप केंद्रावरून आपल्याला कुरियर खर्च न देता मिळण्याची व्यवस्था केली जात आहे त्यासाठी आपल्याकडूनही काही मदत हॉट असल्यास ऑफिस ला कळवावे.  

कोणतीही फी भरण्यासाठी फक्त खालील माहिती ग्राह्य धारावी

फोन पे , गुगल पे , पे टी एम ने  फी भरण्यासाठी

8275054001 ( हर्षल जावळे). या नंबर चा वापर करावा.

युपीआय आयडी ::-- levashubhmanga l10@icici

 

बँक अकाऊंट डिटेल्स ::--

Harshal subhash jawale

Bank :- ICICI BANK

Account.No.  179205001372

Ifsc Code:- ICIC0001792

Branch :- faizpur branch

 

आपण आपली कोणत्याही प्रकारची फी फक्त वर दिलेल्या अधिकृत अकाऊंट डिटेल वरच भरावी आणि पेमेंट सक्सेस झाल्याचा एक स्क्रीन शॉट किंवा संबंधित उल्लेख केलेला मेसेज 9420309965 किंवा 9373443310  या नंबर वर पाठवावा आणि कॉल करून कळवावे व आपली नोंदणी झाल्याची खात्री करून घ्यावी .

 सूची वाटप करताना ऍडव्हान्स बुकिंग केलेल्या व्यक्तींना आधी दिली जाईल त्यानंतर उर्वरित व्यक्तींना सूची संपेपर्यंत वाटप केली जाईल.

 सूची घरपोच हवी असल्यास सूची च्या किमती व्यतिरिक्त कुरीयर खर्च प्रत्येकाला वेगळा द्यावा लागेल.

ठराविक सूची वाटप केंद्रावरून आपल्याला कुरीयर खर्च न देता मिळण्याची व्यवस्था केली जात आहे त्यासाठी आपणाकडून काही मदत होत असल्यास ऑफिसला संपर्क करावा.

मधील सर्व माहिती खरी खोटी आपण स्वतः तपासूनच समोरील व्यक्ती सोबत संपर्क करावा काही वाद उद्भवल्यास त्याच्या परिणामांची जबाबदारी ही सर्वस्वी वापरकर्ते यांचीच राहील त्यासाठी लेवा शुभमंगल वधू वर सूचक केंद्र, संकेतस्थळ किंवा कोणतेही केंद्र चालक किंवा कोणतेही फॉर्म कलेक्शन सेंटर कोणत्याही  परिस्थितीत जबाबदार राहणार नाही.